चला हवा देऊच्या मंचावर हास्याचा धमाका झालाय कारण थुकरटवाडीत अवतरल्येत अण्णा नाईक,अण्णा नाईकांना कोणीच पकडू शकत नाही असं अण्णा नाईकांना वाटतंय पण इन्स्पेक्टर महेश जाधवने अण्णा नाईकांना पकडण्याचा विडाच उचलला आहे.या दोघांच्या जोडीला अभिजीत राजेदेखील आले आहेत आता अभिजीत राजे आले आहेत म्हटल्यावर विनोदविरांनी त्यांच्यापण एकापेक्षा एक धमाकेदार परफ़ॉर्मनस सादर केले आहेत
सौजन्य. झी मराठी
#lokmatcnxfilmy #AnnaNaik #ChalaHawaYeuDya #RatrisKhelChale3
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber